स्मृतिचित्रे

वाचक: विद्या हर्डीकर-सप्रे
-------------------------------------------------------------------

लक्ष्मीबाई टिळक (१८६८-१९३६) यांचे हे आत्मचरित्र. यात आपल्याला त्या काळच्या स्त्री जीवनाचे अतिशय वास्तववादी असे दर्शन तर घडतेच, पण असंख्य हाल-अपेष्टांना त्या ज्या कणखर, सोशिक परंतु प्रसंग पडलाच तर बंडखोरपणाने सामो-या जातात ते वाचून कधी डोळे पाणावतात तर कधी ओठांवर हसू उमटल्याविना राहत नाही. मराठी आत्मचरित्रांमध्ये स्मृतिचित्रांना मोठे मानाचे स्थान सदैव राहील यात काहीच शंका नाही.


खंड १

ऐका:
डाउनलोड करा(Right-click + Save .. as)

संपूर्ण खंड (zip: 337MB)
१. सोने नाणे धुवून घेतले
२. तंगडीच मोडीन
३. दुष्ट ग्रह
४. पुन्हा पलायन
५. मिरवणुक
६. माहेरी रवानगी
७. माहेराहून सासरी
८. सासुरवास
९. माहेरचा आधार
१०. काव्य गायन
११. नथीतील मोती
१२. पहिला मुलगा
१३. १६ वर्षांची झाली तरी
१४. टिळकांचा धंदा : माझे शिक्षण
१५. श्रावणी सोमवारचा ब्राह्मण
१६. बुटींच्या बागेत
१७. वेडा झालो पुरा गड्यांनो
१८. महादेव भावजी
१९. दत्तूचा जन्म
२०. माझा आजार
२१. महादेव
२२. पहिला हिंदी वक्तृत्वसमारंभ
२३. ख-यांचे घर मागे राहिले!
२४. दत्तूवर कविता
२५. सखारामभावजी व रखमाई
२६. डायरीवरून
२७. ख्रिस्ती धर्माकडे प्रवृत्ती
२८. माझे जाते कोठे आहे?
२९. राजिनामा
३०. धर्मांतर
३१. धर्मांतर म्हणजे देशांतर नव्हे
खंड २
ऐका:
डाउनलोड करा(Right-click + Save .. as)

संपूर्ण खंड (zip: 337MB)
१. देवघरात बसविले
२. कोर्टात भेट
३. मास्तरांची खटपट
४. बाळंतविडा
५. पिंजरा मायेचा
६. मेव्हण्यांचा आहेर
७. पहिली ख्रिस्ती बाई
८. गोसाव्याचा बाप
९. पाय उचलेनात
१०. पाहुणचार
११. दानावर दक्षिणा
१२. घोट विषाचा की अमृताचा
१३. परिवर्तन
१४. हौशी
१५. कुलकर्णी
१६. एक संस्मरणीय गोष्ट
१७. तू तर माझ्याही पुढे गेलीस!
१८. आमची शिल्लक
१९. आमचा वाढता संसार
२०. परत भेट
२१. परमेश्वरी योजना
२२. हे तुझे लाड!
२३. माझे शिक्षण
२४. राहुरी
२५. दीक्षा

खंड ३
ऐका:
डाउनलोड करा(Right-click + Save .. as)

संपूर्ण खंड (zip: 292MB)
१. टिळकांचे अंतरंग
२. गोपाजी
३. पुनर्जन्म
४. जळगांवचे कविसंमेलन
५. बालकवि ठोंबरे
६. घर गेलें म्हैस आली
७. नगरांतील ते दिवस
८. माझे व्याहीजांवई
९. करंज्यातला मोदक
१०. ती आठ वर्षे थांबलें
११. नवा संसार
१२. कहाणी
१३. मी भित्री
१४. बालकवि ठोंब-यांच्या आठवणी
१५. देवाचा दरबार
१६. सातारा
१७. संन्यास
१८. तीव्र जाणीव
१९. अभंगांजलि
२०. नगरास शेवटली भेट
२१. दत्तूचे लग्न
२२. चिकी
२३. नव्हे ख्रिस्ती ख्रिस्ती।परि ख्रिस्त ख्रिस्त
२४. छाया
२५. भय काय तया प्रभू ज्याचा रे
खंड ४
ऐका:
डाउनलोड करा(Right-click + Save .. as)

संपूर्ण खंड (zip: 153MB)
१. नवा मनु
२. मुंबई
३. दुःखार्णवांतील आनंदाच्या उर्मि
४. विनाशकाले विपरीतबुद्धि
५. मृत्युछायेच्या खिंडींतून
६. पाहुणे
७. आजाराचे चौकोन
८. मुलीची हौस
९. स्वातंत्र्य
१०. कराचीस प्रयाण
११. कराचीतील वास्तव्य
उपसंहार



-----------------------------------------------------------------------------------

4 comments:

  1. This is great. Vidyatai, I liked the way you have read Smruti chitre. I would like to participate by reading a book or two.

    ReplyDelete
  2. I cant thank you enough for this.Thank you for keeping Marathi alive.
    Khup Khup Chan!!

    ReplyDelete
  3. वाह! ह्या पुस्तकाची ध्वनीफीत ऐकायला मिळेल असे कधी वाटले नव्हते. धन्यवाद.
    Yeshwant

    ReplyDelete
  4. Its Really Great Ya pustakamule
    tyakalche jeevan kase hote yachi mahiti aaplyala hote.

    And really Vidya Hardikar Sapre
    yani khup chan Wachle aahe he pustak

    great & Thank You

    ReplyDelete