अपूर्वरंग

लेखिका आणि वाचक: विद्या हर्डीकर-सप्रे
-------------------------------------------------------------------

विद्या हर्डीकर-सप्रे या गेली अनेक वर्षे अमेरिकेत वास्तव्याला आहेत. त्या आपली ओळख "शिक्षणाने वैज्ञानिक, व्यवसायाने संगणक तज्ज्ञ, वृत्तीने साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ती" अशी करून देतात. या दीर्घ कालावधीत त्यांना अमेरिका आणि अमेरिकन माणसे यांची जी जवळून ओळख झाली त्यातून त्यांनी काही
निवडक अनुभव इथे आपल्यासाठी मांडले आहेत.







ऐका:
डाउनलोड करा(Right-click + Save .. as)

१. मनोगत
२. निसर्गाचे रुणझुण गाणे
३. भव्यत्वाची जेथ प्रचिती
४. सेल्फी स्वयंसेवक
५. नामी पदयात्रा
६. आयुष्याचे गणित
७. औषधामागचे स्वयंसेवक
८. जलतरंग
९. माझे योगाचे प्रयोग
१०. अमेरिकन नाती गोटी
११. थँक्स गिव्हिंग
१२. केक "आय लव्ह यू"
१३. अमेरिकन कोर्ट
१४. पाणी जपून घाला
१५. अमेरिकन शेतकरी
१६. जुने नवे
१७. तो दिवस

No comments:

Post a Comment