भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने

लेखक: स्वा. वि. दा. सावरकर वाचक: विद्या पाटील
-------------------------------------------------------------------


स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेले शेवटचे पुस्तक. भारतीय इतिहासात जेव्हा जेव्हा आक्रमणाच्या टाचेखाली स्वराष्ट्र पिचले गेले तेव्हा तेव्हा येथील वीर पुरुषांनी जे पराक्रम केले ते त्यांनी सोनेरी पाने म्हणून निवडले आहेत.


ऐका:
डाउनलोड करा(Right-click + Save .. as)

1. चंद्रगुप्त चाणक्य
२. यवनांतक पुष्य मित्र
३. शक-कुशाणांतक विक्रमादित्य
४. हूणांतक यशोधर्म
५. अटकेपार जरी पटका
६. केवळ हिन्दुनिंदक इतिहास
७. मुस्लिम धार्मिक अत्याचारांचे वैशिष्ट्य
८. सद्गुण विकृती
९. सवाई राक्षसी प्रत्याचार
१०. हिंदूंचे धार्मिक सूड
११. क्रूरकर्मा टिपू सुलतान
१२. पूर्वार्धाचा समारोप
१३. विषयानुबंध
१४. अरबांशी पूर्वापार संबंध
१५. बारावे - तेरावे शतक
१६. दक्षिण भारत
१७. खुश्रुखान आणि देवलदेवी
१८. इतिश्री ची अथश्री
१९. विजयनगर स्थापना
२०. सोळावे शतक
२१. मराठे आले!
२२. अटकेपलीकडेही
२३. इंग्रजही गेले



-----------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment