कॉर्पोरेट आयडॉल रतन टाटा

लेखक: सुधीर सेवेकर वाचक: विद्या पाटील
-------------------------------------------------------------------


सुमारे १५० वर्षांची ऊद्योग परंपरा असलेल्या टाटा ग्रृपचे अध्यक्ष होणे हा खऱ्या अर्थाने काटेरी मुकुट आहे. अतिशय सहजतेने अविश्वसनीय कामगिरी करणाऱ्या टाटांचे अवघे जीवनच प्रेरणादायी आहे. नैतिकता जपत ऊद्योगाबरोबरच देश आणि समाजाचा विकास साधण्याची परंपरा त्यांनी समर्थपणै सांभाळली आहे.


ऐका:
डाउनलोड करा(Right-click + Save .. as)

संपूर्ण पुस्तक (zip file)
प्रस्तावना
१. दोन शब्द
२. टाटा साम्राज्याचे शिलेदार
३. टाटा उद्योग साम्राज्याची सुरुवात
४. बालपण आणि शिक्षण
५. भारतात काम सुरु
६. अध्यक्षपदाकडे वाटचाल
७. टाटा इंडस्ट्रीजचे अध्यक्षपद
८. सुरुवातीच्या अडचणी
९. अध्यक्षांचा प्राधान्यक्रम
१०. टाटा ग्रुपच्या प्रमुखपदी
११. लोकल टू ग्लोबल
१२. एक लाखाची कार: नॅनो
१३. शिखरावरचे एकाकीपण
१४. मूल्य जोपासना
१५. संशोधन आणि ज्ञान प्रसार
१६. सर रतन टाटा ट्रस्ट
१७. परिशिष्ट: भारतीय अस्मितेचा ताज
१८. रतन टाटा जीवनपट



-----------------------------------------------------------------------------------

No comments:

Post a Comment