माझे सत्याचे प्रयोग

लेखक: महात्मा गांधी
वाचक: माधवी गणपुले (संपर्क: voiceofmadhavi@gmail.com)
महात्मा गांधीजींचे हे आत्मचरित्रपर पुस्तक त्यांच्या १९२० पर्यंतच्या आयुष्याचा मागोवा घेते. याची गणना २०व्या शतकातील महत्वाच्या पुस्तकांत केली गेलेली आहे.

गांधीजींच्या जीवनावर देश-परदेशात अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. पण ह्या आत्मकथेची सर कोणत्याही पुस्तकाला येणे शक्य नाही. त्याची भाषा सरळ, बाळबोध वळणाची असली तरी अत्यंत आशयघन अशी आहे. तुमच्या आमच्या जीवनात घडणा-या नित्य गोष्टीच गांधीजींच्या जीवनात घडतात. मग सामान्यातुन ते असामान्यत्वाला कशामुळे पोचले? त्यांची प्रांजळ सत्यनिष्ठा याच्या मुळाशी आहे. ही निष्ठा, पटणे आणि आचरणे यातील अंतर कापून पुढे जायला माणसाला प्ररित करते. त्यामुळे त्यांचे साधे शब्दच अर्थपुर्ण बनतात आणि वाचकाला मंत्रमुग्ध करतात.

खंड 1
ऐका:
डाउनलोड करा (Right-click + Save .. as)
संपूर्ण खंड १(zip: 69MB)
प्रस्तावना
१: जन्म
२: बालपण
३: बालविवाह
४: स्वामित्व
५: हायस्कूलात
६: दु:खद प्रसंग भाग १
७: दु:खद प्रसंग भाग २
८: चोरी आणि प्रायश्चित्त
९: वडिलांचा मृत्यू व माझी नालायकी
१०: धर्म जागृती
११: विलायतेची तयारी
१२: जातीबाहेर
१३: एकदाची विलायत तर गाठली
१४: माझी पसंती
१५: सभ्य वेषात
१६: फेरफार
१७: अन्नाचे प्रयोग
१८: लाजाळूपणा हीच माझी ढाल
१९: असत्यरुपी हलाहल
२०: धार्मिक परिचय
२१: निर्बल के बल राम
२२: नारायण हेमचंद्र
२३: महा प्रदर्शन
२४: बॅरिस्टर तर झालो - पण पुढे?
२५: माझी फिकीर
खंड २
ऐका:
डाउनलोड करा (Right-click + Save .. as)
संपूर्ण खंड २(zip: 69MB)
१: रायचंदभाई
२: संसार प्रवेश
३: पहिला मुकदमा
४: पहिला अपघात
५: दक्षिण आफ्रिका
६: नाताळला जाऊन पोचलो
७: काही मासलेवाईक अनुभव
८: प्रिटोरियाला जाताना
९: आणखी हालअपेष्टा
१०: प्रिटोरियातील पहिला दिवस
११: ख्रिस्ती संबंध
१२: हिंदी लोकांची ओळखदेख
१३: कूलीपणाचा अनुभव
१४: दाव्याची तयारी
१५: धार्मिक मंथन
१६: को जाने कल की
१७: राहिलो
१८: काळ्याला मज्जाव
१९: नाताळ इंडियन कॉंग्रेस
२०: बालसुंदरम
२१: तीन पांऊंडांचा कर
२२: धर्म निरीक्षण
२३: गृहव्यवस्था
२४: स्वदेशी परत
२५: हिंदुस्थानात
२६: राजनिष्ठा आणि शुश्रुषा
२७: मुंबईची सभा
२८: पुणे शहरी
२९: लगेच परत फिरा
खंड ३
ऐका:
डाउनलोड करा
संपूर्ण खंड ३(zip: 37MB)
१: तूफानाची पूर्वचिन्हे
२: तूफान
३: कसोटी
४: शांती
५: बालशिक्षण
६: सेवा वृत्ती
७: ब्रह्मचर्य १
८: ब्रह्मचर्य २
९: साधी राहणी
१०: बोअर युद्ध
११: नगर सुधारणा व दुष्काळ निधी
१२: देशगमन
१३: स्वदेशी
१४: कारकून व बॅग
१५: महासभेमध्ये
१६: लॉर्ड कर्झनचा दरबार
१७: गोखल्यांच्या सहवासात (१)
१८: गोखल्यांच्या सहवासात (२)
१९: गोखल्यांच्या सहवासात (३)
२०: काशीत
२१: मुंबईत स्थिर झालो
२२: धर्मसंकट
२३: परत दक्षिण आफ्रिकेला
खंड ४
ऐका:
डाउनलोड करा
संपूर्ण खंड ४(zip: 60MB)
१: आजवरची मेहनत फुकट गेली
२: एशियाटिक खात्याची सुलतानगिरी
३: कडू घोट
४: वाढती त्यागवृत्ती
५: आत्मनिरिक्षणाचा परिणाम
६: शाकाहारार्थ बलिदान
७: मातीचे व पाण्याचे प्रयोग
८: एक इशारा
९: बलवानाशी दोन हात
१०: एक पुण्यस्मरण आणि प्रायश्चित्त
११: इंग्रजांचा निकट परिचय
१२: इंग्रजांचा सहवास
१३: इंडियन ओपिनियन
१४: कूली लोकेशन म्हणजे धेडवाडा
१५: प्लेग १
१६: प्लेग २
१७: लोकेशनची होळी
१८: एका पुस्तकाचा विलक्षण परिणाम
१९: फिनिक्सची स्थापना
२०: पहिली रात्र
२१: पोलाकनी उडी ठोकली
२२: राम ज्याचा पाठिराखा
२३: घरातील फेरफार
२४: झूलू बंड
२५: हृदयमंथन
२६: सत्याग्रहाची उत्पत्ती
२७: अन्नाचे आणखी प्रयोग
२८: पत्नीची दृढता
२९: घरात सत्याग्रह
३०: संयमाकडे
३१: उपवास
३२: पंतोजी
३३: पुस्तकी शिक्षण
३४: आत्मिक शिक्षण
३५: ब-यावाईटांचे एकत्र राहणे
३६: प्रायश्चित्तादाखल उपवास
३७: गोखल्यांच्या भेटीस
३८: युद्धात भाग घेणे
३९: धर्माचे कोडे
४०: सत्याग्रहाची चुणुक
४१: गोखल्यांची उदारता
४२: दुखण्यावर कोणता इलाज केला
४३: निघालो
४४: वकीलीसंबंधी काही स्मरणे
४५: ठकबाजी
४६: पक्षकार सहकारी बनले
४७: अशील तुरुंगापासून कसा बचावला
खंड ५
ऐका:
डाउनलोड करा
संपूर्ण खंड ५(zip: 135MB)
१: आजवरची मेहनत फुकट गेली
२. गोखल्यांबरोबर पुण्यास
३. धमकी म्हणजे काय
४. शांतीनिकेतन
५. तिस-या वर्गाच्या हालअपेष्टा
६. माझा प्रयत्न
७. कुंभ
८. लक्ष्मण झूला
९. आश्रमाची स्थापना
१०. कसोटी
११. गिरमिटची पद्धत
१२. निळीचा डाग
१३. बिहारी सरळपणा
१४. अहिंसादेवीचा साक्षात्कार
१५. खटला काढून घेतला
१६. कार्यपद्धती
१७. माझे सोबती
१८. ग्राम प्रवेश
१९. उजळ बाजू
२०. मजूरांशी संबंध
२१. आश्रमाचे दर्शन
२२. उपवास
२३. खेडा सत्याग्रह
२४. कांदेचोर
२५. खेडा सत्याग्रहाचा शेवट
२६. ऐक्याची तळमळ
२७. रिक्रूटभरती
२८. मृत्यूशय्या
२९. रौलेट ऍक्ट व माझे धर्मसंकट
३०. ते अद्भुत दृष्य
३१. तो आठवडा - १
३२. तो आठवडा - २
३३. हिमालयाएवढी चूक
३४. नवजीवन आणि यंग इंडिया
३५. पंजाबात
३६. खिलाफतीच्या बदल्यात गोरक्षण
३७. अमृतसरची राष्ट्रीय सभा
३८. राष्ट्रीय सभेत प्रवेश
३९. खादीचा जन्म
४०. चरखा सापडला
४१. एक संवाद
४२. असहकाराचा प्रवाह
४३. नागपूरला
४४. पूर्णाहुती
परिशिष्टांबद्दल
परिशिष्ट १: दरबानमधील हल्ला
परिशिष्ट २: बोअर युद्ध: हिंदी लोकांनी काय करावे?
-----------------------------------------------------------------------------------

15 comments:

 1. This is tremendous job you are doing my best wishes to you all, there are some problems while downloading pleas try to rectify it, I suggest "Panchtantra" stories, "Arabian Nights", Sindbad's stories and in general sotries for children Thank you very much
  Ramchandre S. V.

  ReplyDelete
 2. the good audio book thanks to you and your team. upendra wagh at nashik maharashtra

  ReplyDelete
 3. Really your works appreciated....

  ReplyDelete
 4. Thank You a lot ..... ..

  ReplyDelete
 5. I was really thankful to giving this one in a audio ..nice one i can listen while i driving..

  ReplyDelete
 6. You have done me a great favor by uploading so many nice books.
  Please think about uploading audio flies for VINOBA'S GITAI.

  Thank You so much.

  ReplyDelete
 7. tumhi khupach chan kam karit ahat..tumachya ya sewemule amha lokanna wachanchi awad nirman hote .pustke apli mitra watu lagtat..tumchya ya upkramala lakh lakh shubhechha..
  dhanyawad
  -------------sudeep d pagar

  ReplyDelete
 8. Read about your site in Loksatta. Congratulations and thanks for sharing some great books here in audio format! It's a great endeavor. Listening to 'Satyache Prayog' and it's great. Also the narrator / the voice over artist has a clear voice. She has done great job. Thanks again for sharing this treasure.

  ReplyDelete
 9. तुम्हाला कितीही धन्यवाद दिले तरी कमीच !

  ReplyDelete
 10. Very good
  Please have another books also Thanks

  ReplyDelete
 11. Thanks for the tremendous work .

  ReplyDelete
 12. तुम्हाला कितीही धन्यवाद दिले तरी कमीच ! Very nice work thanks thanks very much

  ReplyDelete
 13. Had been searching for some good audio books, dunno how missed such a treasure, doing my first download today. Wish you all the best ! keep up the good work - marathi manus

  ReplyDelete
 14. Simply unbelievable.
  Tons of Thanks to you.
  My Best Wishes to you.
  Keep it up.

  ReplyDelete
 15. खरोखर उत्कृष्ट काम केले आहे , सांगण्याची पध्दत खुप छान आहे

  ReplyDelete