आज पासून ५० वर्षांनी (प्राईड & प्रेजुडीसचे मराठी रुपांतर)

वाचक: आनंद वर्तक

-----------------------------------------------------------------------------------

Pride and Prejudice (प्रथम प्रकाशन १८१३) ही इंग्रजीतील एक सदाबहार कादंबरी, जिची गणना जगातील सर्वोत्तम पुस्तकांमध्ये नेहमी केली जाते. तिचे मराठमोळे रुपांतर (भाषांतर नव्हे) कृष्णाजी गोखले यांनी १९११ साली केले. अर्थात १८१३ सालातील इंग्लंड मधील परिस्थिती १९१३ मध्ये अजून महाराष्ट्रात आलेली नव्हती, त्यामुळे त्यांनी या रूपांतराचे शीर्षक "आज पासून ५० वर्षांनी" असे ठेवले. यामुळे त्यांना अर्थातच काही बदल करावे लागले, काही मजकूर पदरचा घालावा लागला. पण त्यामुळे मूळ कथानकात किंवा त्याच्या रसास्वादात कमीतकमी बदल होईल याची त्यांनी होईल तेवढी काळजी घेतली. बोलत्या पुस्तकांच्या श्रोत्यांना त्यांचे श्रम सार्थकी लागल्यासारखे वाटेल अशी आशा!

ऐका:
डाउनलोड करा(Right-click + Save .. as)

संपूर्ण पुस्तक (zip: २७५ MB)
प्रस्तावना
१. काय पण पोरींचा लाट आहे!
२. भाऊ साहेबांचा परिचय
३. त्या काळची परिस्थिती
४. क्लबाचे संमेलन
५. संमेलनानंतरच्या गप्पा
६. राव बहाद्दुरांच्या घरची पार्टी
७. शांताबाईचा आजारीपणा
८. सर्वगुण संपन्न स्त्री कोण?
९. सीताबाई समाचाराला आल्या
१०. मजेदार संवाद
११. शांताबाई बरी झाली
१२. नाईलाजाने निरोप दिला!
१३. नवीन परिचय
१४. आम्ही कादंबरी-सेवन करीत नसतो!
१५. नागेश रावांची धूळभेट
१६. नागेश रावांची हकीगत
१७. भाऊ साहेबांचे आमंत्रण
१८. आनंद भुवनातील इव्हिनिंग पार्टी
१९. नीलकंठरावांची मागणी
२०. आपखुशीने परत घेतो!
२१. मंडळी एकाएकी का गेली?
२२. नीलकंठरावांचे नवीन संधान
२३. सीताबाईंचा तडफडाट
२४. शांताबाईची निराशा
२५. मामा-मामी अवचित आली
२६. शांताबाईचे पत्र
२७. पुन्हा मामींची भेट
२८. सुवर्णपुर
२९. श्रीमंत माई साहेब
३०. भैयासाहेबांचे आगमन
३१. नजरबागेत मजेदार संवाद
३२. याचा अर्थ काय बाई?
३३. कॅप्टन बाळासाहेबांशी संवाद
३४. अनपेक्षित प्रकार
३५. भैयासाहेबांचे पत्र
३६. ताराबाईला काय वाटले?
३७. माई साहेबांचा सल्ला व निरोप
३८. सुवर्णपुराहून प्रयाण
३९. परत घरी
४०. सुवर्णपूरची हकीगत
४१. रिसाला हलला
४२. मामा-मामींबरोबर प्रवास
४३. दिलबहार
४४. सरलादेवीची भेट
४५. परत भेट
४६. भयंकर बातमी
४७. एकदम शिवदुर्ग
४८. आनंदराव परत आले
४९. वसंतरावांची तार
५०. सीताबाईंचा आनंद
५१. दोघेही निर्लज्जच!
५२. शारदा मामीचे पत्र
५३. उत्साहकारक बातमी
५४. पुन्हा आशा उत्पन्न झाली
५५. अखेर यश आले!
५६. कडाक्याचे भांडण
५७. पसंत नसलेला विनोद
५८. अखेर कसे जमले?
५९. वडिलांची संमती
६०. तात्पर्य काय?
६१. सर्वांविषयी



-----------------------------------------------------------------------------------

3 comments: