पवित्र कुराण हा मुस्लिम धर्मग्रंथ येथे मुळ अरबी व त्याबरोबरच मराठी भाषांतर या स्वरुपात सादर करीत आहोत. मुस्लिम व मुस्लिमेतर मराठी मित्रांना कुराणाची आपल्या भाषेत ओळख होण्यासाठी याचा उपयोग होईल अशी आशा आहे.!
-----------------------------------------------------------------------------------
अतिशय सुंदर सेवा आपण उपलब्ध केली आहे.. मन:पूर्वक आभार..
ReplyDelete