लेखक: बाबासाहेब आंबेडकर वाचक: विद्या पाटील
-------------------------------------------------------------------
घटनाकार बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर यांचे हिंदू धर्मातील जातीभेदाबद्दलचे विचार. ते म्हणतात: "मोठमोठ्या धर्माचार्यांशी वाद करणाऱ्या व त्यांचीही स्खलनशीलता उघड करणाऱ्या बंडखोरांचे जगावर फार ऋण आहे, पण मला त्या उपाधीची इच्छा नाही. भारतीय लोकांना जर माझ्या या भाषणामुळे कळून चुकले की ते एका भयंकर रोगाने पछाडलेले आहेत व त्यामुळे भारतातील इतर लोकांच्या सुखाला व आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे, तर मला समाधान वाटेल!"
-----------------------------------------------------------------------------------
No comments:
Post a Comment