जातीभेद निर्मूलन

लेखक: बाबासाहेब आंबेडकर वाचक: विद्या पाटील
-------------------------------------------------------------------


घटनाकार बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर यांचे हिंदू धर्मातील जातीभेदाबद्दलचे विचार. ते म्हणतात: "मोठमोठ्या धर्माचार्यांशी वाद करणाऱ्या व त्यांचीही स्खलनशीलता उघड करणाऱ्या बंडखोरांचे जगावर फार ऋण आहे, पण मला त्या उपाधीची इच्छा नाही. भारतीय लोकांना जर माझ्या या भाषणामुळे कळून चुकले की ते एका भयंकर रोगाने पछाडलेले आहेत व त्यामुळे भारतातील इतर लोकांच्या सुखाला व आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे, तर मला समाधान वाटेल!"


ऐका:
डाउनलोड करा(Right-click + Save .. as)

संपादकीय
१. जातींची उत्पत्ती आणि प्रसार
२. पाश्चात्य पंडितांचे मत
३. लाहोरचा गाजलेला प्रबंध
४. लाहोरचे भाषण: १
५. लाहोरचे भाषण: २
६. लाहोरचे भाषण: ३
परिशिष्ट: म. गांधींद्वारा जातीभेदाचे समर्थन
आंबेडकरांचे उत्तर: १
आंबेडकरांचे उत्तर: २



-----------------------------------------------------------------------------------

No comments: