काळे पाणी : स्वा. सावरकर

लेखक: स्वा. वि. दा. सावरकर वाचक: विद्या पाटील
-------------------------------------------------------------------


स्वातंत्र्यवीर सावरकरांची दुसरी कादंबरी. त्यांच्या "माझी जन्मठेप" या आत्मचरित्रपर पुस्तकावर सरकारने घातलेली बंदी उठली नाही तर आणि तरीही अंदमानातील काळ्या पाण्याच्या अनुभवांबद्दल लोकांना माहिती व्हावी या हेतूने त्यांनी ही कादंबरी लिहिली.


ऐका:
डाउनलोड करा(Right-click + Save .. as)

प्रस्तावना
१. मालती
२. मालती कोठे आहे?
३. योगानंदाचे कपट
४. पोलिसांच्या अटकेत
५. अलाहाबादचा तुरुंग
६. रफीउद्दीनचे अंतरंग
७. गुलाम हुसेनच्या तावडीत मालती
८. किशन आणि मालती यांना अटक
९. अंदमानचे चलान
१०. अंदमानच्या वाटेवर
११. अंदमानातील आदिवासी लोक
१२. अंदमानच्या बंदिगृहात
१३. नव्या वसाहतीतील लोक
१४. अंदमानच्या तुरुंगात मालती
१५. वसाहतीचे तत्वज्ञान
१६. अंदमानच्या दाट जंगलात
१७. जावऱ्यांच्या राजधानीकडे प्रयाण
१८. जावऱ्यांचे जीवन
१९. रफीउद्दीनचा सूड
२०. तुरुंगातून मालती पसार
२१. किशन आणि मालती
२२. बहीण भावांची भेट-----------------------------------------------------------------------------------

No comments: