बापू - माझी आई

लेखिका: मनुबेन गांधी, वाचक: विद्या पाटील
-------------------------------------------------------------------


मनुबेन गांधी या गांधीजींच्या नातीने त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या २ वर्षात त्यांची सेक्रेटरी व सहकारी या नात्याने त्यांच्या बरोबर काम केले. त्यांनी त्यांच्या या काळातील अनुभवांविषयी दैनंदिनीही लिहिलेली आहे. त्यांचे बापूंबद्दलच्या अनुभव आणि विचारांचे हे त्यांचे एकमेव पुस्तक आहे.


ऐका:
डाउनलोड करा(Right-click + Save .. as)

प्रस्तावना
१. बा व बापुजींच्या मांडीवर
२. बापू आई बनले
३. गीतेचे गुरु
४. खरे शिक्षण कोणते
५. दोन खणांचा परिग्रह
६. अनियमितपणा गुन्हा आहे
७. दगड विसरल्याचा धडा
८. लोभी बापू
९. सांगण्यापेक्षा करणे बरे
१०. खरा डॉक्टर रामच आहे
११. आजचा सुदिन उजवून घ्या
१२. एकला चल रे
१३. फुलाहारांनी स्वागत
१४. कलकत्त्याचा चमत्कार
१५. बापूंचे जन्मदिवस



-----------------------------------------------------------------------------------

No comments: