लेखक: पं. जवाहरलाल नेहरू वाचक: विद्या पाटील
-------------------------------------------------------------------


भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचे आत्मचरित्र. स्वातंत्र्य मिळण्याच्या आधी पर्यंतचा काळ (१९४० पर्यंत) यामध्ये समाविष्ट आहे.


ऐका:
डाउनलोड करा(Right-click + Save .. as)

संपूर्ण पुस्तक (zip file) अनुवादकाचे दोन शब्द
प्रस्तावना
१. काश्मीरमधून प्रयाण
२. बालपण
३. थिऑसॉफी
४. हॅरो आणि केम्ब्रिज
५. पुनरागमन
६. विवाह आणि हिमालयातील साहस
७. गांधीजींचे आगमन
८. माझी हकालपट्टी
९. किसानांमधील परिभ्रमण
१०. असहकार
११. १९२१ साल आणि पहिली शिक्षा
१२. अहिंसा व तलवारीचा पंथ
१३. लखनौचा जिल्हा तुरुंग
१४. पुन्हा बाहेरच्या जगात
१५. संशय व झगडा
१६. नाव्हा संस्थानातील विषकम्भक
१७. कोकोनाडा आणि मोहमद अली
१८. वडील आणि गांधीजी
१९. जातिनिष्ठेचे थैमान
२०. नगरपालिकेचे काम
२१. युरोपात
२२. हिंदुस्थानातील कलह
२३. ब्रसेल्स येथील जीत राष्ट्रांची परिषद २४. पुनरागमन व पुनःश्च राजकारण
२५. लाठीचा प्रसाद
२६. ट्रेड युनियन काँग्रेस
२७. मेघांचा गडगडाट
२८. स्वातंत्र्य व नंतरची कथा
२९. कायदेभंगाची सुरुवात
३०. नैनी तुरुंग
३१. येरवडा तुरुंगातील वाटाघाटी
३२. संयुक्त प्रांतातील करबंदीचा लढा
३३. वडिलांचा मृत्यू
३४. दिल्ली करार
३५. कराची काँग्रेस
३६. दक्षिणेकडील सफर
३७. समेटाच्या काळातील कटकटी
३८. मंडलाकार परिषद
३९. संयुक्त प्रांतातील शेतकऱ्यांचा लढा
४०. समेटाची इतिश्री
४१. धरपकड वटहुकूम व पुस्तकावरील बंदी
४२. हुल्लड
४३. बरेली व डेहराडून येथील तुरुंगवास
४४. भावतरंग
४५. तुरुंगामधील पशुपक्षी
४६. लढा
४७. धर्म म्हणजे काय
४८. दुटप्पी धोरण
४९. तुरुंगवासाचा शेवट
५०. गांधीजींची भेट
५१. प्रागतिकांचा परिचय
५२. वसाहतींचे स्वराज्य व पूर्ण स्वातंत्र्य
५३. जुने व नवे हिंदुस्थान
५४. ब्रिटिशांची राजवट
५५. रजिस्टर विवाह व लिपीचा प्रश्न
५६. जातिनिष्ठा आणि प्रगती
५७. रस्ता बंद
५८. धरणीकंप
५९. अलीपूरचा तुरुंग
६०. पौर्वात्य व पाश्चात्य लोकशाही
६१. शून्याकार
६२. मूर्तिमंत कोडे.
६३. मतपरिवर्तन की सक्ती
६४. पुनश्च डेहराडून तुरुंग
६५. अकरा दिवस
६६. पुन्हा तुरुंगात
६७. अलीकडचे काही प्रसंग
६८. भरतवाक्य
६९. ताजा कलम
७०. पाच वर्षांनंतर
७१. भिन्न मार्ग-----------------------------------------------------------------------------------

No comments: