-------------------------------------------------------------------

तुरुंगात भेटलेल्या एका तामिळ कैद्यांकडून ऐकलेल्या गोष्टींपैकी एक साने गुरुजींनी येथे सांगितली आहे.

विविध ठिकाणी, वेळी आणि लोकांकडून ऐकलेल्या गोष्टी साने गुरुजींनी येथे आपल्या भाषेत आणि शैलीत परत सांगितलेल्या आहेत.

मनूबाबा: "सिलास मार्नर" या जॉर्ज इलियट (खरे नाव मेरी ऍन इव्हान्स) यांच्या पुस्तकाचे साने गुरुजींनी केलेले मुक्त रूपांतर.
चित्रा आणि चारू: तामीळ लोककथेचा अनुवाद

पहिली गोष्ट प्रख्यात फ्रेंच कादंबरीकार अलेक्सान्डर डयूमा यांच्या "ब्लॅक ट्युलिप" या कादंबरीवर बेतलेली असून दुसरी प्रसिद्ध जर्मन कवी योहान वुल्फगांग गटे यांच्या फाउस्ट या नाटकावर बेतलेली आहे.
ऐका: |
डाउनलोड करा(Right-click + Save .. as) गोष्ट १: फुलाचा प्रयोग प्रस्तावना १. दोघांचा बळी २. फुला ३. फुलाला फाशीची शिक्षा ४. राजा आला फुला वाचला ५. समुद्रकाठच्या तुरुंगात ६. तुरुंगातील प्रयोग ७. फुलाला दोन बक्षिसे ८. घरी गोष्ट २: नदी शेवटी सागराला मिळेल १.. देवाचा दरबार २. सर्वज्ञ माधव ३. असमाधान ४. सैतानाशी करार ५. प्रेमाचा पेला ६. माधुरीची भेट ७. दुःखी माधुरी ८. ती काळरात्र ९. राजाच्या दरबारात १०. पुन्हा घरी स्वर्गात गोष्ट ३: सोहराब आणि रुस्तुम १. माणुसकीचा धर्म २. वामन भटजींची गाय ३. पाखरांची गोष्ट ४. उदारांचा राणा ५. सोहराब नी रुस्तुम |
No comments:
Post a Comment