स्त्री-पुरुष तुलना

लेखिका: ताराबाई शिंदे, वाचक: विद्या पाटील
-------------------------------------------------------------------


१९ व्या शतकातील स्त्री जीवनाबद्दल हे निबंध वजा पुस्तक ताराबाई शिंदे यांनी १८८२ साली प्रसिद्ध केले. त्यांच्याच शब्दात सांगायचे तर "ज्या परमेश्वराने हि सृष्टी निर्माण केली त्यानेच स्त्री व पुरुष उत्पन्न केले. तरीही, सर्व दुर्गुण केवळ स्त्रियांचेच अंगी वसतात, किंवा जे अवगुण स्त्रियांचे अंगी आहेत तेच पुरुषातही असतात किंवा नाही हे अगदी स्पष्ट करून दाखवण्याच्या उद्देशाने" त्यांनी हे पुस्तक लिहिले. स्त्रीजीवनावरील मराठीतील एक क्रांतिकारी पुस्तक म्हणून याकडे पाहावे लागेल.


ऐका:
डाउनलोड करा(Right-click + Save .. as)

प्रस्तावना
प्रकरण १
प्रकरण २
प्रकरण ३
प्रकरण ४



-----------------------------------------------------------------------------------

No comments: