गाजलेली भाषणे

लेखक: बाबासाहेब आंबेडकर वाचक: विद्या पाटील
-------------------------------------------------------------------


घटनाकार बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांची काही प्रसिद्ध भाषणे या पुस्तकात संकलित करण्यात आलेली आहेत. यात स्वातंत्र्य पूर्व आणि स्वातंत्र्योत्तर अशा दोन्ही कालावधीचा समावेश आहे.


ऐका:
डाउनलोड करा(Right-click + Save .. as)

१. बौद्ध धर्माचा उदय आणि अस्त
२. आपली झोपडी सोडून दुसऱ्याच्या हवेलीत शिरू नका
३. माझ्या नावाचा जयजयकार करण्याऐवजी मोलाच्या गोष्टी प्राणपणाने करा
४. मीच भारताची घटना जाळीन
५. आम्ही धर्मांतर का करू इच्छितो
६. धर्मांतर विरोधकांना भीम टोला
७. देशांतर, नामांतर, धर्मांतर
८. सारे भेद गाडून एकत्र या
९. म. फुल्यांचाच मार्ग अनुसरला पाहिजे
१०. स्वाभिमान जतन करा
११. स्वतः सुधारल्या शिवाय तुम्ही इतरांना काय शिकवणार?
१२. आपला उद्धार आपणच केला पाहिजे
१३. बुद्ध धर्म हाच खरा समतेचा धर्म
१४. बौद्ध धर्माचे पुनरुत्थान करा
१५. या जागा मानाच्या नसून माऱ्याच्या आहेत.
१६. आम्हाला लाभालोभासाठी कोणत्याही संस्थेत विरून जायचे नाही
१७. स्वावलंबनाने संघटनेचे कार्यक्षेत्र वाढवा
१८. माझा देवावर मुळीच विश्वास नाही-----------------------------------------------------------------------------------

No comments: