वासंती

लेखिका आणि वाचक: विद्या पाटील
-------------------------------------------------------------------


एका छोट्या गावातील साध्या घरातील मुलीची ही गोष्ट. जिद्द, मेहनत व मनात काही करण्याचे ध्येय असेल तर जीवनातील अडथळ्यांना पार करता करता एक यशस्वी आयुष्य घडवता येते. आपले व तसेच आपल्या अवतीभवतीच्या लोकांचेही कल्याण साधता येते. आपल्या पदरी पडलेल्या नशीबाला नावे न ठेवता जसे होईल तसे प्रयत्न करत राहून अखेरीस समाधान आणि यश मिळू शकते हे सांगते तुमच्या आमच्यातीलच एक वासंती!


ऐका:
डाउनलोड करा(Right-click + Save .. as)

संपूर्ण पुस्तक (zip file)
प्रकरण १
प्रकरण २
प्रकरण ३
प्रकरण ४
प्रकरण ५
प्रकरण ६
प्रकरण ७
प्रकरण ८
प्रकरण ९
प्रकरण १०-----------------------------------------------------------------------------------

No comments: