बहुरूप गांधी

लेखक: अनु बंदोपाध्याय वाचक: विद्या पाटील
-------------------------------------------------------------------


लहानं मुलांसाठी "बापूजींची ओळख" या रूपात लिहिलेले हे पुस्तक मोठ्यांनाही नक्की आवडेल, असे पं. नेहरू त्यांच्या प्रस्तावनेत म्हणतात, ते खरेच आहे. गांधीजी त्यांना ज्या ज्या गोष्टीत रस वाटेल तिचा अगदी खोलात शिरून अभ्यास करून ती आत्मसात करून घेत असत, जणू ते ती भूमिका पूर्ण पणे आत्मसात करून घेत. या पुस्तकात गांधीजींच्या राजकारणी आणि नेता या भूमिकेवर भर न देता दैनंदिन जीवनातील त्यांच्या रूपावर भर दिलेला आहे.


ऐका:
डाउनलोड करा(Right-click + Save .. as)

प्रस्तावना
अनुवाद करताना
दोन शब्द
१. कर्मवीर
२. बॅरिस्टर
३. शिंपी
४. धोबी
५. चांभार
६. भंगी
७. न्हावी
नोकर
९. स्वयंपाकी
१०. डॉक्टर
११. परिचारक
१२. शिक्षक
१३. विणकर
१४. सूट काढणारे
१५. बनिया
१६. शेतकरी
१७. लिलाव करणारे
१८. भिकारी
१९. डाकू
२०. कैदी
२१. सेनापती
२२. लेखक
२३. पत्रकार
२४ मुद्रक व प्रकाशक
२५. नवीन पद्धती आणणारे
२६. गारुडी
२७. पुरोहित



-----------------------------------------------------------------------------------

No comments: