"बालभारती"तल्या गोष्टी

वाचक: इना मोंडकर, अमल मोंडकर
-----------------------------------------------------------------------------------

इसापनीति या नावाने प्रसिद्ध असलेल्या या गोष्टी आपल्या स्वत:च्या शब्दात आणि स्वत:च्या खास शैलीत सादर करित आहेत, इना आणि अमल मोंडकर. प्राण्यांच्या आणि साध्यासुध्या माणसांच्या विश्वातल्या या गोष्टी खरोखर कालातीत तर आहेतच, पण छोट्या-मोठ्या सर्वांना त्या महत्वाचे धडे हसत खेळत, नकळत देतात.
आतापर्यंत वाचून झालेल्या गोष्टी:

ऐका:
डाउनलोड करा(Right-click + Save .. as)
१. इसापची गोष्ट
२. दोन बेडूक
३. शेतक-याचे गुपित
४. लांडगा आला रे आला
५. कावळ्याची युक्ती
६. सोन्याची अंडी देणारी कोंबडी
७. सिंह आणि उंदीर
८. हातचे सोडून पळत्याच्या पाठी
९. ऐकावे जनाचे
१०. कठिण समय येता
११. दुर्भागी सांबर
१२. खाण तशी माती
१३. कोल्ह्याला द्राक्षे आंबट

-----------------------------------------------------------------------------------

6 comments:

Pramod Sathe said...

खरच खूप छान उपक्रम . गोष्टी इसापाच्या हे माझे खूप आवडते पुस्तक. माझ्या लहानपणी आमच्याकडे हेच पुस्तक होते ज्यात इसाप हा गुलाम आणि त्याचा मालक यांच्या गोष्टी होत्या. नंतर आलेली इसापनीतीच्या गोष्टी मला कधीच आवडले नाही. पुढे मोठा झाल्यावर मी ते पुस्तक अप्पा बळवंत चौकात व पुण्यात इतरत्र खूप शोधले पान कुठेच मिळाले नाही. कुणाला जर माहित असेल कि हे पुस्तक कुठे मिळते तर कृपया कळवावे . pns712@yahoo.com - पुन्हा एकदा तुमच्या उपक्रमाबद्दल अनेक आभार व अभिनंदन ! - प्रमोद साठे

Anonymous said...

अतिशय सुंदर उपक्रम.दासबोध,मनाचे श्लोक,हरिपाठ यासारख्या अध्यात्मिक बाबी येथे ऐकावयास मिळाल्या तर ते निश्चितच कौतुकास्पद ठरावे.लहान मुलांना हल्ली गोष्टी कुठल्या सांगाव्यात असा प्रश्न येथे न्युयार्क मध्ये पडतो.आठवून आठवून त्याच त्याच गोष्टी सांगण्याऐवजी आपल्या संकेतस्थळावरील इसापनीतीचा चांगला उपयोग होतो आहे. आपले या उपक्रमाबद्दल मनःपुर्वक आभार व अभिनंदन !

atulparelkar said...

मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा ,अश्या कार्याकार्माने मराठी यशस्वी होवो
आपला आभारी
अतुल परळकर

sawant said...

tumcha upakram chan aahe parantu audio sound sathi katha wachan karnare aadarsha wachk niwadle aaste tar farach chan zale aaste.wachakache uuchar changale aasawe lagtat.

Unknown said...

All the audiobooks u hav shared are wonderful. Thanks for the same.

Jaydeep Jadhav, Kolkata

PRASHANT DARAWADE said...

खूपच छान उपक्रम आहे आपल्याला मनापासून धन्यवाद