-----------------------------------------------------------------------------------
श्रीमद भगवद गीतेची मराठी माणसाला ओळख करून देण्याची काय गरज?
तसेच मराठी भाषेतील चार प्रसिद्ध कवींबद्दल ही काव्यपंक्ती सर्वांच्या परिचयाची आहेच:
"सुश्लोक वामनाचा अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची, ओवी ज्ञानेशाची तैसी आर्या मयूरपंताची"
यातील पहिले वामन पंडित यांची "समश्लोकी" गीता आणि तसेच शेवटचे मयूरपंत ऊर्फ मोरोपंत यांची आर्या गीता येथे सुंदर हट्टंगडी बोलत्या रुपात सादर करित आहेत.
| वामन पंडितांची समश्लोकी गीता: | |
| ऐका:
| डाउनलोड करा(Right-click + Save .. as) सर्व अध्याय (zip: 387MB) अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ |
| मोरोपंतांची आर्यावृत्तातील गीता: | |
| ऐका:
| डाउनलोड करा(Right-click + Save .. as) सर्व अध्याय (zip: 250MB) अध्याय १ अध्याय २ अध्याय ३ अध्याय ४ अध्याय ५ अध्याय ६ अध्याय ७ अध्याय ८ अध्याय ९ अध्याय १० अध्याय ११ अध्याय १२ अध्याय १३ अध्याय १४ अध्याय १५ अध्याय १६ अध्याय १७ अध्याय १८ |
8 comments:
This initiative is very much helpful for blind people, heartily wishes for you people for good work
Mitra khup changl kam kartoys...
Keep it up...
Mitra khup changal kam kartoys...
Keep it up...
Really..very very good job..plz add some novels like yayati...chhava...sambhaji...panipat...etc.. Again..thanks for the books..
अभिनव उपक्रम. आज वाचनाचे वेड लोप पावताना दिसत आहे. अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी नक्कीच वाढेल, हा माझ्यातील शिक्षकास विश्वास आहे.
---------kishor Jadhav
A very good concept introduced, I guess many students like me were searching for this kind of option.
Books like Shivcharitra,chava should also be added in the list.
One of d best thing
marathi chi mulaakshare, barakhadi audio madhe available aahe ka?
Post a Comment