लोकहितवादींची शतपत्रे

वाचक: आनंद वर्तक

-----------------------------------------------------------------------------------

लोकहितवादी अर्थात गोपाळ हरी देशमुख यांनी १८४८ ते १८५० च्या काळात आपले मूलगामी विचार शतपत्रांच्या माध्यमातून मांडले. ते लिहितेसमयी त्यांचे वय जेमतेम २५ ते ३० वर्षांचे होते हे लक्षात घेता त्यांची प्रगल्भता अधिकच जाणवते!

आतापर्यंत वाचून तयार असलेली पत्रे:

ऐका:
डाउनलोड करा(Right-click + Save .. as)

लोकहितवादी चरित्र
पत्र ३: पुण्यात लायब्ररीची स्थापना
पत्र ४: शिमग्याचा दुराचार
पत्र ७: छापण्याची कला आणि म्हातारपणी लग्न
पत्र १२: इंग्रजी राज्याचा विचार
पत्र १४: राज्यसुधारणा
पत्र १९: हिंदू लोकांचा आळशी स्वभाव
पत्र २४: नशिबावर हवाला
पत्र २५: राज्यसुधारणा
पत्र २९: बुद्धीने ईश्वर किती कळतो त्याविषयी
पत्र ३१: इंग्रजी विद्या
पत्र ३२: लाच
पत्र ३३: अर्थशून्य ब्राह्मणविद्या
पत्र ३४: वेळेचा व्यर्थ खर्च
पत्र ३८: इंग्रजी राज्याचे लाभ
पत्र ४३: निरुद्योगीपणाच्या चाली
पत्र ५०: स्वराज्यातील विद्वान
पत्र ५५: पुराणांतील ज्ञान
पत्र ५६: नादविद्या
पत्र ५९: लोकांची समजूत
पत्र ६३: अर्थावाचुन पाठ करणे
पत्र ६५: नीति प्रशंसा
पत्र ७४: देवळे व नेमधर्म
पत्र ७६: मद्यपान
पत्र ७७: पाठ करण्याची चाल
पत्र ८०: कमती कशाची?
पत्र ८१: प्राचीन ग्रंथांचे अर्थ
पत्र ८२: प्राचीन ग्रंथांचे महत्व
पत्र ८४: संस्कृत विद्या
पत्र ९२: भिकारी



-----------------------------------------------------------------------------------

9 comments:

Unknown said...

प्रिय श्री० आनंद वर्तक यांसी,

एका उत्तम आणि अभिनव उपक्रमाबद्दल अभिनंदन. त्याबद्दल खालील अनुदिनीवर प्रसिद्ध केलेला लेख पहा.

http://wp.me/pzBjo-x6

क०लो०अ०

- अमृतयात्री गट

Digambar Kandangire said...

It will be very easy to download if all the chapters of the book can be downloaded at just once. May be you can create a zip file that contains all the chapters.

Anonymous said...

Priya Shree Vartak,
Sumare 160 varshanpurvi Lokahitawadinni lihile te tumhi aaj jagawale ! Aajahi te titkech lagu padawe ashi samajachi sthiti aahe. Tyannche parakhad vichar wachun aaj 2012 madhye swatahchyahi kahi purogaami vicharanchi laaj watali ! Tumhi aani tumchya sahakaryanna anekanek dhanyawaad ! Narendra Deshmukh
(he comment post karanyajogi aasel tar Jamalyaas kartana devnagarit karavi).

bhushansp007 said...

Anek anek DHANYAWAD ANANDJI.

Amit said...

kahi lekh nahi aahet... krupaya te pan takave... dhanyavad

Anonymous said...

Thanks a ton!

कुणाल शिरसाठे said...

उत्तम recordings आणि उत्तम पुस्तकांची निवड, खूप स्तुत्य उपक्रम असून आपण आणखी पुस्तके या स्वरुपात आणाल अशी आशा आहे. महात्मा फुले, ताराबाई शिंदे, बाबासाहेब आंबेडकर, वि.स.खांडेकर, आणि कवितांची पुस्तके ऐकला आवडतील...
खूपच छान !!!

Anonymous said...

khupach chhan aahe! apratim. jastit jast prasiddha pustake uplod zalit tar bare hoil. Prakash Bachhav

Anonymous said...

आजपर्यन्त लोकाहीत्वादिंचे नावं फक्त आईकण्यात होते, त्यांचे लेखन वाचण्यात आलेच नाही, पण या
उपक्रमाद्वारे लेखन विचार समाजाने फार मोठे आनंददाई आहे.