"बालभारती"तल्या गोष्टी
वाचक: सागर चंद्रात्रे
-------------------------------------
सागर चंद्रात्रे सादर करित आहेत बालभारतीतल्या गोष्टी. लहानपणी शाळेत "धडे" म्हणून वाचताना काहीशा "त्रासदायक" वाटलेल्या या गोष्टी खरंतर किती सोप्या, छान आणि विचार करायला लावणा-या आहेत हे त्या ऐकल्यावरच कळेल !
सागरचे बोलत्या पुस्तकांच्या मित्रांसाठी निवेदन जरूर वाचा.
श्रोत्यांना आवाहन:
Mobile क्रांती मुळे डोंगर माथ्यावर बसून ही कुणाला Quality Education घ्यावसं वाटलं तर त्याला ते घेता येवू शकेल. त्या करिता आवश्यक असलेले Hardware आज सहज आणि रास्त किमती मध्ये उपलब्ध आहे.आवश्यकता आहे तर त्या Hardware वर चालू शकणारं Educational Content.
बालभारती मधले धडे असतील(MP3) किवा अक्षर ओळख असेल(Video) किवा गणिताचे धडे असतील(Video) हे सर्व जर सहज Available असेल तर कशाला कुणी शिक्षणा पासून वंचित राहील? एकच निष्णात शिक्षक एकाच वेळेला करोडो विद्यार्थांना त्यांच्या सोयीच्या जागी आणि त्यांच्या सोयीच्या वेळेला शिकवू शकेल.
एकदा नाही समजलं तरी पुन्हा पुन्हा हे धडे Repeat करता येवू शकतील.
म्हणून आवश्यकता आहे ती असे धडे निर्माण करण्याची.तर मग घ्या आपला MIC,किवा Mobile मधील Voice Recorder आणि तयार करा असे धडे.तुम्हाला काही Technical मदत हवी असल्यास आमच्या शी संपर्क करा.
आज कधी नव्हे ते तंत्रज्ञाना मुळे ही शैक्षणिक क्रांती शक्य आहे.आपल्याला ती साद घालत आहे.आपण ती साद ऐकून काहीतरी असे जे आपल्या नंतर ही टिकून राहील असे निर्माण करणार का?
विचार करा.आपले रोज चे ५ minute कुणाचे आयुष्य बदलू शकतील.
सागर चंद्रात्रे (sagarchandratrey@gmail.com)
-----------------------------------------------------------------------------------

Subscribe to:
Post Comments (Atom)
9 comments:
sir i respect your feelings about the students and these feelings in mind about students this is a sign of a great teacher-yogesh jadhaav (your student)
sir I respect your feelings and these feelings in you these a sign of great teacher-yogesh jadhav(your student)
I like your blog !! Its a innovative idea !! Marvelous ! i would like to thank owner of this blog !!Keep it up!!
I'm willing to participate in this program.
I'm an engineer but I do teach my niece and nephew both are quite happy and they understand easily mostly subjects like Maths and science.
Pls let me know how I can help
Regards,
Sameer Adhikari
एक भारतीय
Udayan P.K. Tuljapurkar
Indian said...
मला आज खूप आनंद झाला हे बघून की अजून ही काही लोक आपल्या करीता न जगता दुस-या करीता जगतात. मी आपला खूप खूप आभारी आहे की आपण लोकांना ही पुस्तके ऐकण्यासाठी उपलब्ध करून दिलीत ते. मी पण आपल्या काही कामाला आलो तर स्वत:ला धन्य समजेन. उदयन तुळजापूरकर
Please tell,Which Standards lessons are this?What are good stories to hear?
धन्यवाद ,
मराठी साहित्याची मला लहानपणा पासून आवड आहे.
पण इकडे परदेशात ती मी मराठी वृत्तपत्रे वाचून भागवितो.
आज लोकसत्ता मध्ये आपल्या ब्लोग बद्दल वाचले आणि लगेचच आपल्या ब्लोगवर फेरी मारली.
खरच आपलं कार्य खूपच कौतुकास्पद आहेय.
आजच्या व्यवहारिक जगात तुम्ही मराठी साहित्य mp3 मध्ये ते सुद्धा मोफत उपलब्ध करून दिल्या बद्दल तुमचे आभार.
पुन्हा एकदा धन्यवाद ..
निलेश
Uttam blog...
मस्त मित्रा.. मस्त ब्लॉग आहे..
एक .request आहे .भाऊ,
बालभारती मधे एक धडा होता, पेश्व्यावर.. त्यामधे "काका मला वाचावा" असे वाक्य होते आणि त्यावर वकील त्याचे वाक्ये बोलतो की "ज्या न्यायदेवेतेला धिक्कारुन तुम्ही नारायण रावांचा खून केलात".. असे काही तरी वाक्य होते नीट आठवत नाही. तर ही कादांबरीही ऑडियो मधे टाका. धन्यवाद.
गवर्नमेंट ने .hive.. साइट ब्लॉक केली आहे, तर प्लीज़ ... वर .d करा किवा दुसर्या site वर.
Post a Comment