आज पासून ५० वर्षांनी (प्राईड & प्रेजुडीसचे मराठी रुपांतर)
वाचक: आनंद वर्तक
-----------------------------------------------------------------------------------
Pride and Prejudice (प्रथम प्रकाशन १८१३) ही इंग्रजीतील एक सदाबहार कादंबरी, जिची गणना जगातील सर्वोत्तम पुस्तकांमध्ये नेहमी केली जाते. तिचे मराठमोळे रुपांतर (भाषांतर नव्हे) कृष्णाजी गोखले यांनी १९११ साली केले. अर्थात १८१३ सालातील इंग्लंड मधील परिस्थिती १९१३ मध्ये अजून महाराष्ट्रात आलेली नव्हती, त्यामुळे त्यांनी या रूपांतराचे शीर्षक "आज पासून ५० वर्षांनी" असे ठेवले. यामुळे त्यांना अर्थातच काही बदल करावे लागले, काही मजकूर पदरचा घालावा लागला. पण त्यामुळे मूळ कथानकात किंवा त्याच्या रसास्वादात कमीतकमी बदल होईल याची त्यांनी होईल तेवढी काळजी घेतली. बोलत्या पुस्तकांच्या श्रोत्यांना त्यांचे श्रम सार्थकी लागल्यासारखे वाटेल अशी आशा!

Subscribe to:
Post Comments (Atom)
3 comments:
Apratim..
Mastch Aahe... Katha Vachan pan Mastch kele aahe..!!
Hya goshtinchi kharach garaj ahe
Post a Comment