शेतक-याचा आसूड

लेखक: महात्मा जोतीबा फुले
वाचक: माधवी गणपुले
(संपर्क: voiceofmadhavi@gmail.com)

या लेखसंग्रहात महात्मा फुले आपल्या साध्या परंतु निर्भिड भाषेत ब्राह्मणवाद आणि दलितांवर होणा-या जुलुमाविरुद्ध कडाडून हल्ला चढवतात. आपले विचार साधार स्पष्ट करताना ते बुद्धीप्रामाण्यवादाला कधीच सोडत नाहीत. या पुस्तकाच्या वाचकांनी हे लक्षात घेणे जरूर आहे की फुल्यांचा विरोध (आणि अत्यंत कडवा विरोध) फक्त ब्राह्मणवादाला, ब्राह्मणी काव्याला आणि जुलुमाला आहे, ब्राह्मणांना नाही. ब्राह्मणांच्या विधवांनी भावी अत्याचारांना भिऊन टाकून दिलेल्या बालकांसाठी फुल्यांनी अनाथालय काढले, विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार केला, तसेच त्यांनी काढलेल्या भारतातील पहिल्या मुलींच्या शाळेत सर्व जातींना प्रवेश होता. भारतीय दलित चळवळ तसेच वर्णव्यवस्थेच्या अभ्यासकांसाठी हे लेख वाचणे अत्यंत आवश्यक व उपयुक्त आहे.

ऐका:
डाउनलोड करा(Right-click + Save .. as)
संपूर्ण पुस्तक(Zip: 294MB)
प्रकरण १
प्रकरण २
प्रकरण ३ - भाग १
प्रकरण ३ - भाग २
प्रकरण ४
प्रकरण ५
परिशिष्टे



-----------------------------------------------------------------------------------

9 comments:

avinash said...

plzzz upload vapurza......plzz

Manas said...

You have done a really great job here! Kudos to you!!

Ganesh Atkale said...

नमस्कार,
तुमचा बोलत्या पुस्तकाचा उपक्रम झक्कास आहे, आवडला आपल्याला! दोन पुस्तके ऐकलीही. तुम्ही वाचन मस्त केले आहे. पुस्तके ऐकून, तुम्हास प्रतिकिया केल्याखेरीज राहावलो नाही. आपण उत्तम आणि कौतुकास्पद कार्य करत आहात, पाहून आनंद झाला. आपल्या सगळ्या टीमचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.

पुन्हा एकदा मन भरून अभिनंदन !!

Ganesh Atkale said...

नमस्कार,
तुमचा बोलत्या पुस्तकाचा उपक्रम झक्कास आहे, आवडला आपल्याला! दोन पुस्तके ऐकलीही. तुम्ही वाचन मस्त केले आहे. पुस्तके ऐकून, तुम्हास प्रतिकिया केल्याखेरीज राहावलो नाही. आपण उत्तम आणि कौतुकास्पद कार्य करत आहात, पाहून आनंद झाला. आपल्या सगळ्या टीमचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.

पुन्हा एकदा मन भरून अभिनंदन !!

Ganesh Atkale said...

सर्व चांगले काम केले आहे पण मला शेतकऱ्यांचा आसूड पाहिजे होत तेच नेमक डाऊनलोड होत नाहीय

prof.kiran budhawat said...

vireally ha khupach changala praytna aahe ase pustak aikne kiwa wachane manala aandadayak va aalhad dayak watate very very thanks you

Anonymous said...

khupach chhan upkram ahe. wisheshtah shetkaryancha asud, smritichitre,shyamchi aai ashi pustake eiknyas khup chhan watate. all the best

Charudatta Deshmukh said...

gr8.keep it up

mayur said...

खूप चांगली कल्पना आहे ही. खूप खूप धन्यवाद. असेच ओडिओ बुक अपलोड करत जा. खूप सुभेचा तुला .