संपूर्ण इसापनीती

वाचक: मिलिंद गव्हाणकर

-----------------------------------------------------------------------------------

सर्वसाधारपणे सामान्य माणसाच्या जीवनात येणारा असा कोणताही संघर्षाचा प्रसंग नाही की, त्याच्यावर काही ना काही प्रकाश टाकू शकणारी कथा इसापच्या कथांत मिळणार नाही. ज्ञानेश्र्वरीसारख्या ग्रंथाचे वाचन उद्ध्वस्त मनाला शांती देण्याचे काम जसे बिनचूकपणे करते, तसेच इसापच्या गोष्टींच्या ग्रंथाचे वाचन अडचणीच्या प्रसंगी मार्ग दाखविण्याचे काम बिनचूकपणे करते, असे म्हणावयास हरकत नाही. त्यामुळे इसापनीतीचा उपयोग मुलांसाठी गोष्टीचे पुस्तक म्हणून होतो तसाच तो प्रौढांचा व्यवहारनीतीचा मार्गदर्शक म्हणून अधिक व्हावा हेच योग्य होय.

ऐका:
डाउनलोड करा(Right-click + Save .. as)

संपूर्ण पुस्तक (zip: ५४५ MB)
परिचय
गोष्टी १ ते २५
गोष्टी २६ ते ५०
गोष्टी ५१ ते ७५
गोष्टी ७६ ते १००
गोष्टी १०१ ते १२५
गोष्टी १२६ ते १५०
गोष्टी १५१ ते १७५
गोष्टी १७६ ते २००
गोष्टी २०१ ते १२५
गोष्टी २२६ ते २५०
गोष्टी २५१ ते २७५
गोष्टी २७६ ते ३००
गोष्टी ३०१ ते ३२५
गोष्टी ३२६ ते ३५०
गोष्टी ३५१ ते ३७५
गोष्टी ३७६ ते ४००
गोष्टी ४०१ ते ४२५
गोष्टी ४२६ ते ४५०
गोष्टी ४५१ ते ४७५
गोष्टी ४७६ ते ५००
गोष्टी ५०१ ते ५३०-----------------------------------------------------------------------------------

9 comments:

Anonymous said...

Aaple manapasun aabhar!

Anonymous said...

Pora ... Dev tuz bhale karo..shahana maza raja.. yashswi bhav...

Anonymous said...

Thank you very much hope you have continue this i am very much happy from use this site

Anonymous said...

upakram far chan aahe ........manapasun shubecha.

Anonymous said...

atishay chan....kharach manapasun abhar....khup khup upyog hotoy ya blog cha..

Anonymous said...

khup khup chhan...... bolati pustak :)...

Unknown said...

अतिशय उत्कृष्ट उपक्रम आहे
पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
संदिप धामणे नवीन पनवेल

Baban Kokate said...

Very useful for our student. every school must download this BOLATI PUSTAKE. Thanks
Z.P.School Mujmulewasti Tal-Rahata

Sanjay Selokar said...

Lagech Downloading Suru Keli.....majhya shaletil mulankadun aaple aabhar...........