"मी" - हरी नारायण आपटे

लेखक: हरी नारायण आपटे वाचक: विद्या पाटील
-------------------------------------------------------------------


एकोणीसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात महाराष्ट्रात सामाजिक कार्यकर्त्यांची जी गुरूशिष्य जोडी तळपत होती तिची ओळख मी या कादंबरीतील शिवरामपंत व त्यांचे शिष्य भाऊराव यावरून होते. सुंदरी व ताई सामाजिक बंधने झुगारून स्रियांच्या ऊद्धारासाठी कार्य हाती घेऊन समाजासाठी एक प्रेरणास्रोत वाटतात.शिवरामपंत,भाऊराव,सुंदरी व ताई यांच्या नात्यांची घट्ट वीण सहजरित्या मांडली आहेत.


ऐका:
डाउनलोड करा(Right-click + Save .. as)

मी - हरी नारायण आपटे - अल्प परिचय
१. दाराला कुलूप
२. भयंकर प्रसंग
३. लखोटा लखोटा
४. सुंदरीची व माझी पहिली भेट
५. व पत्र तरी हाती आले
६. घर गाठले पण पत्र कुठे गेले
७. सोळा अणे फजिती
८. आमचे तात्या पंतोजी
९. हे काय झाले
१०. दुय्यम सरांची गच्छंती आणि आमची निश्चिती
११. गाडी झाली
१२. अचानक भेट
१३. आमची परीक्षा
१४. इहलोकाचा स्वर्ग
१५. स्वप्न कि सत्य
१६. माझा पहिला लेख
१७. अथश्री आणि इतिश्री
१८. सारे राहिले आणि भलतेच उमटले
१९. एक जागृती
२०. ताई
२१. कराला देवीचा नवावतार
२२. बाबारे आम्ही घरात बांधलेली मुकी जनावरे
२३. शेवटी
२४. बालपणीचे स्नेही भेटले
२५. ताई लग्न झालं का गं
२६. हे कोण आणि हे काय
२७. रावजी गेले
२८. शिवराम पंतांनी काय सांगितले
२९. आश्चर्य अत्यंत आश्चर्य
३०. ताईची हकीकत
३१. एक विशेष दिवसाची हकीकत
३२. सुंदरीच्या आयुष्यात एक बदल
३३. एक विशेष प्रसंग
३४. अखेर व्हायचे ते झाले
३५. छिद्रेश्वनार्थ बहुलीभवन्ति
३६. आता पुढे
३७. विचार तर खूप झाला
३८. ताईची व माझी ताटातूट
३९. मित्रलाभ
४०. श्रीमंतीचे सुख
४१. नंतरच्या काही गोष्टी
४२. पत्रांची चुकामुक
४३. ताईचे पत्र
४४. बंडाला सुरुवात
४५. शेवटी
४६. हे एक तिसरेच उपस्थित काय झाले
४७. एकदा तेही झाले
४८. पुणे सोडण्याचा प्रसंग
४९. गुप्त परोपकार
५०. शांततेचे दिवस
५१. पुढले बेत
५२. प्रारंभीच्या काही मौजा
५३. पुढचे पाऊल
५४. अधीरपणाची कमाल
५५. ताईचे पत्र
५६. मधली हकीकत
५७. लोकांचे तोंड
५८. नव्या कामाचा प्रारंभ
५९. आणखी पुढे
६०. कसे काय चालले?
६१. कसे काय होणार?
६२. समुद्र जितका शांत दिसतो तितका तो नसतो.
६३. दैवाची वक्रता
६४. परीक्षेची वेळ
६५. मनाशी झगडा
६६. पुढे
६७. महत्वाची दोन पत्रे
६८. उपक्रम व स्थापना
६९. अखेर
७०. रामानंदाने लिहिलेला भाग - १
७१. रामानंदाने लिहिलेला भाग - २
७२. नंतर



-----------------------------------------------------------------------------------

No comments: