सर्वोदय

लेखक: महात्मा गांधी वाचक: विद्या पाटील
-------------------------------------------------------------------


आधुनिक पाश्चात्य विचारात बहुसंख्य लोकांचे आर्थिक आणि शारीरिक सुख ही प्रगतीची व्याख्या सर्वसामान्यपणे केली जाते. त्यात काही नीती नियमांचा भंग झाला तर त्याची फार पर्वा केली जात नाही. पण इतर काही विचारवंतांना हे पटत नाही, ज्यात जॉन रस्किन हे प्रमुख होत. व्यक्तीची नैतिक, कलात्मक आणि मानसिक प्रगती देखील तितकीच महत्वाची ते मानतात. यातील नैतिक प्रगती व समाधानाचे महत्व सांगणारे "Unto the last" या नावाचे पुस्तक त्यांचे सर्वोत्तम मानले जाते. त्याचा बापूजींनी केलेला हा अनुवाद.


ऐका:
डाउनलोड करा(Right-click + Save .. as)

प्रस्तावना
१. सत्याची मुळे
२. संपत्तीच्या रक्त वाहिन्या
३. जशास तसे चा न्याय
४. सत्य काय आहे?
५. सारांश



-----------------------------------------------------------------------------------

No comments: