मंगल प्रभात (म. गांधी)

लेखक: महात्मा गांधी वाचक: विद्या पाटील
-------------------------------------------------------------------


गांधीजी तुरुंगात असताना देखील आपला वेळ सत्कारणी लागावा यासाठी प्रयत्न करीत. चरख्यावर सूत कातणे, अनेक पत्रांना उत्तरे देणे आणि गीतेचा अभ्यास याखेरीज त्यांना आपल्या साबरमती आश्रमाच्या कामाबद्दलही काळजी असे. तेथील कार्यकर्त्यांच्या जीवनात अधिक चैतन्य भरण्याची गरज जाणवल्यामुळे त्यांनी आश्रमात घेण्याच्या व्रतांविषयी दर आठवड्याला एक प्रवचन लिहून पाठवण्याचा परिपाठ चालवला. त्याचेच प्रकाशित रूप म्हणजे हे पुस्तक.


ऐका:
डाउनलोड करा(Right-click + Save .. as)

प्रस्तावना
१. सत्य
२. अहिंसा
३. ब्रह्मचर्य
४. आस्वाद
५. अस्तेय
६. अपरिग्रह
७. अभय
८. अस्पृश्यता निवारण
९. अंग मेहनत
१०. सर्वधर्म समभाव: १
११. सर्वधर्म समभाव: २
१२. नम्रता
१३. स्वदेशी
१४. स्वदेशी व्रत
१५. व्रतांची आवश्यकता
परिशिष्ट



-----------------------------------------------------------------------------------

No comments: