पंचायत राज्य

लेखक: महात्मा गांधी वाचक: विद्या पाटील
-------------------------------------------------------------------


भारत हा लाखो छोट्या छोट्या खेडेगावांपासून बनलेला आहे आणि देशाची उन्नती साधण्यासाठी प्रत्येक खेड्याची उन्नती होणे हे गांधीजींना महत्वाचे वाटले. या सर्व स्वयंपूर्ण, स्वायत्त आणि प्रगतिशील खेड्यांचा एक संघ अशी त्यांच्या स्वप्नातील भारताची कल्पना होती.


ऐका:
डाउनलोड करा(Right-click + Save .. as)

प्रस्तावना
१. ग्रामसुधार चळवळ का?
२. स्वातंत्र्यपूर्व पंचायती
३. स्वतंत्र हिंदुस्थानातील पंचायती
४. ग्रामस्वराज्याची कल्पना
५. एक आदर्श ग्राम
६. ग्रामीण समाज रचना
७. सर्वांगीण ग्रामीण विकास
८. ग्राम सफाई
९. ग्रामीण औषधी मदत
१०. ग्रामोद्योगांचे पुनरुज्जीवन
११. खेडेगावात चरख्याचे स्थान
१२. इतर ग्रामोद्योग
१३. मंत्रिमंडळाचे कर्तव्य
१४. सहकारी पशुपालन
१५. ग्रामीण प्रदर्शने
१६. लोकसेवक संघ
१७. समग्र ग्रामसेवा
१८. गावातील शांती दले



-----------------------------------------------------------------------------------

No comments: